Posts

Showing posts with the label Pikvima.cropinsurance

MAHA TET HALL TICKET UPDATE

 MAHA TET HALL TICKET UPDATE  हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.१०/११/२०२५ ते दि. २३/११/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

पिक विमा भरणा 14 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

Image
     पिक विमा भरणा 14 ऑगस्ट पर्यंत      केंद्र शासनाने पिक विमा भरण्यास 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. यावर्षी शेतकऱ्यांकडून प्रीमियम आकारला जात असून एक रुपयात पिक विमा ही योजना बंद केल्याने शेतकऱ्यांनी या योजनेकडे पाठ फिरवली होती. महाराष्ट्र शासनाने पाठपुरावा करून मुदत वाढीसाठी मागणी केलेली होती. त्या संदर्भात आता 14 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ मिळाल्याने शेतकरी विमा योजनेचा लाभ घेतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.     यावर्षीच्या पिक विमा योजनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना विम्याच्या माध्यमातून आपल्याला मदत व्हावी यासाठी सर्वांनी पिक विमा भरणा भरावा असे आवाहन शेतकरी संघटनेच्या नेत्यां तर्फे करण्यात आलेले आहे.