Posts

Showing posts with the label परभणी

MAHA TET HALL TICKET UPDATE

 MAHA TET HALL TICKET UPDATE  हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.१०/११/२०२५ ते दि. २३/११/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

"परभणीत खग्रास चंद्रग्रहण पाहण्याची दुर्मीळ संधी"

Image
  परभणीत खग्रास चंद्रग्रहण पाहण्याची दुर्मीळ संधी परभणी – खगोलशास्त्रावर प्रेम करणाऱ्यांसाठी एक रोमांचक संधी समोर आली आहे. येत्या रविवार, ७ सप्टेंबर २०२५ रोजी परभणी परिसरातून खग्रास चंद्रग्रहण स्पष्टपणे पाहता येणार आहे. या अविस्मरणीय खगोलीय घटनेचे थेट निरीक्षण करण्यासाठी परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी आयोजित खास कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे रविवार रात्री ९ वाजता सुरू होणार आहे. उपस्थितांना टेलिस्कोपच्या सहाय्याने चंद्रग्रहणाचे प्रत्यक्ष दर्शन घेता येईल, तसेच खगोल तज्ज्ञांकडून या घटनेविषयी माहितीही मिळेल. चंद्रग्रहणाची वेळापत्रक रात्री ९:५७ – चंद्रग्रहणास सुरुवात रात्री ११:०० ते १२:२३ – संपूर्ण चंद्र पृथ्वीच्या छायेत प्रवेश करेल; लालसर आणि तपकिरी छटा असलेले दृश्य अनुभवता येईल रात्री १२:२३ – चंद्र हळूहळू छायेतून बाहेर येण्यास सुरुवात करेल रात्री १:२७ – चंद्रग्रहण संपुष्टात येईल या काळात चंद्राचे अप्रतिम रूप पाहण्याची संधी असून, खगोल निरीक्षणाची आवड असलेल्यांसाठी ही एक विशेष स...