लाडक्या बहिणीचे १५०० जमा होण्यास सुरुवात तुम्हास आले का ? असे तपासा
- Get link
- X
- Other Apps
लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाले का नाही हे खलिल प्रमाणे तपासा.
![]() |
| Getty image |
लाडक्या बहिणीचे जुलै महिन्याचे पैसे बहिणींच्या खात्यात येण्यास सुरुवात झाली आहे. रक्षाबंधनाच्या अगोदर पैसे जमा व्हायला सुरुवात झाल्याने महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी मिळाली, असे म्हणायला हरकत नाही. (Ladki Bahin Yojna).
लाडकी च्या खात्यात जुलै महिन्याचे दीड हजार जमा.
लाडक्या बहिणी योजनेत जुलै महिन्याचे पैसे रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा केले जातील असे महिला व बालकल्याण विकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटले होते, त्याप्रमाणे महिलांच्या खात्यात आता जुलै महिन्याचे दीड हजार रुपये जमा झाले आहेत.
लाडकी बहीण योजनेचे पैसे आपल्या खात्यावर जमा झाले आहेत का नाही हे आपण ऑनलाइन किंवा ऑफलाइन पाहू शकतो. ऑनलाइन पाहण्यासाठी बँक खात्याच्या अँप वर जाऊन बॅलन्स चेक करून पाहू शकता. ट्रांजेक्शन हिस्टरी मध्ये गेल्यास आपल्याला कोणी पैसे पाठवले याची माहिती मिळते.तसेच बँकेच्या ई बँकिंग सेवा सेंटरवर भेट देऊन आधार अटॅच असल्यास अंगठा लावून सुद्धा आपण पैसे जमा झाले का नाही हे पाहू शकतो. ऑफलाइन चौकशी करायची असल्यास बँकेत जाऊन स्वतः आपण बॅलन्स तपासू शकता. यावरून तुम्हाला पैसे जमा झाले आहेत की नाही हे समजू शकेल.
- Get link
- X
- Other Apps
.jpeg)
Comments
Post a Comment