चांगल्या शरीरासाठी आरोग्यदायक सवयी.
 |
| Getty images |
हृदय - दररोज अर्धा तास चालायला जा, हृदय तुमच्या प्रेमात पडेल
मेंदू- दररोज अर्धा तास काहीतरी नवीन वाचा, मेंदूला चालना मिळेल
फुफ्फुसे - दीर्घ श्वास घ्या व सोडा, असे पाच मिनिट करा फुफुसांची क्षमता वाढेल.
हाडं - दररोज सकाळी कोवळ्या उन्हात बसा, हाडे मजबूत होतील.
रक्त - दररोज तीन ते चार लिटर पाणी प्या रक्त चांगले राहील.
त्वचा -रोज मॉइश्चर लावा, त्वचा टवटवीत दिसेल.
प्रतिकारशक्ती वाढवा -दररोज आपल्याला लागणारा योग्य संतुलित आहार घ्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढेल.
पोट -रोज किमान एक वाटी दही किंवा प्रोबायोटिक खा पोटाची पचनक्रिया चांगली राहील.
निरोगी राहण्यासाठी किमान अर्धा तास योगा, एक्झरसाइज, व्यायाम करावा व संतुलित सकस आहार घ्यावा, शरीर ताजे तावाने व चीर तरुण राहील...
शरीर सुखी तर मन सुखी..
Good इन्फॉर्मशन
ReplyDelete