"बदली झालेल्या शिक्षकांनी कार्यमुक्ती व उपस्थिती साठी काय करावे"
- Get link
- X
- Other Apps
"बदली झालेल्या शिक्षकांनी कार्यमुक्ती व उपस्थिती साठी काय करावे"
01)एक प्रत कार्यमुक्त करणे बाबत विनंती अर्ज,*
02)एक आॅनलाईन बदली आदेश प्रत,
03)एक आपला दि 08/08/2025 चा कार्यमुक्ती आदेश,*
04)बदलीतील आपल्या नावाचा कॅडर मधील यादी नंबर असलेल्या पानाची एक झेरॉक्स,*
05)त्या शाळेवरून कार्यमुक्त केल्याची प्रत*
असे दोन संच तयार करून अगोदर च्या मुख्याध्यापक महोदय यांना भेटून द्या व एका प्रतीवर सकाळी नवीन शाळेत जाताना सही शिक्के घेवून नवीन शाळेत जा....
*🌈नविन शाळेत जाताना🌈*
*🟡(01)रूजू करून घेणे बाबत नवीन मुख्याध्यापक यांना एक विनंती अर्ज*
*🔴(02)एक आॅनलाईन बदली आदेश दि 21/08/2025 चे*
*🔵(03)जुण्या शाळेतुन तेथील मुख्याध्यापक यांनी कार्यमुक्त केल्याचे एक प्रमाणपत्र*
*🟢(04)दि 08/09/2025 रोजी मा मुख्यकार्यकारी अधिकारी परभणी यांनी कार्यमुक्ती बाबत काढलेल्या आदेशाची एक प्रत*
*🟣(05)दि 08/09/2025 रोजी काढलेल्या कार्यमुक्ती आदेशा सोबत ओडलेल्या बदली नावे यादीतील आपल्या बदली प्रवर्व यादी नंबर असलेल्या पानाची एक झेरॉक्स सोबत नवीन शाळेतील मुख्याध्यापक यांना दोन संच द्या एका संचावर सही शिक्के घ्या..तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुमच्या सेवापुस्तीकेतील सर्व नोंदीवर जुन्या मुख्याध्यापक व गटशिक्षणाधिकारी यांच्या सह्या शिक्के घ्या आता बदली झाल्याची नोंद घ्या काम झाले....नविन शाळेवर पुर्वीच्या शाळेतील आदर्श कार्यास प्रमाणे कामाला लागा...
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment