कमी खाऊन वजन कमी करताना होऊ शकते ही मोठी चूक, वजन कमी करताना कोणत्या गोष्टीकडे द्यावे लक्ष ?
- Get link
- X
- Other Apps
आपण जेव्हा वजन कमी करण्याचा विचार करतो तेव्हा कमी खाने आणि बारीक होणे एवढाच विचार करतो, परंतु खरं आरोग्य म्हणजे वजन कमी करताना आपल्या शरीराची ताकद आणि स्नायूही जपणं तितकंच महत्त्वाचं असतं. कारण केवळ वजन घटवून उपयोग नाही, जर शरीरातील बळ कोकटपणाच हरवला तर काय उपयोग ?
वजन कमी करण्यासाठी अनेक पद्धती आहेत, पण त्या सगळ्या शेवटी एका गोष्टीवर येऊन थांबतात,त्या म्हणजे कॅलरीज डेफिसिट उष्मांक ची कमतरता . म्हणजेच आपण जितक्या कॅलरी घेतो त्यापेक्षा जास्त कॅलरी खर्च करणे.
उद्देश असा आहे की शरीराने आपल्या साठवलेल्या चरबीची ऊर्जा म्हणून वापर करावा, असं ब्राझील मधल्या सावो पावलो शहरातल्या हॉस्पिटल निवेदि जुलैमध्ये काम करणारे क्रीडा वैद्य पब्लिक युस बागा सांगतात.
सर्वात चांगलं म्हणजे कॅलरी डेफिसिटी योग्य खाने आणि नियमित व्यायाम यांच्यामुळे मिळायला हवं पण जर खूप कॅलरी कमी घेतल्या गेल्या आणि आहार योग्य नसेल तर शरीरातील फक्त सर्विस वजनही कमी होऊ शकतो.
शरीरात स्नायूंचं प्रमाण खूप कमी असणं हे जास्त चरबी असणे इतकच हानिकारक ठरू शकत, यामुळे मेटाबोलॉजी म्हणतात शरीर चरबी कमी करण्यामध्ये कमी प्रभावी होता आणि शरीर असेल सर ढिल्ल वाटू लागतं.
स्नायू कमी झाल्यामुळे शरीराची ताकद, सहनशक्ती आणि दीर्घकालीन आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे वजन कायम राखणं कठीण होत आणि वजन पुन्हा वाढण्याचा धोका वाढतो., म्हणूनच वजन कमी होणं म्हणजे फक्त काठावरचा आकडा कमी होणार नाही तर शरीरातील उपयुक्त आणि महत्त्वाचे असलेले स्नायू टिकवणे हे तितकाच गरजेचे आहे, असे सावो पावलो विद्यापीठ इंडो क्रेनॉलॉजीतील पीएचडी आणि मेटाबोलिक थेरपीस्ट सांगतात.
वजन कमी करताना स्नायू का कमी होतात ?
जेव्हा एखादा व्यक्ती कमी कॅलरी घेत असते तेव्हा शरीराला वाटतं की ऊर्जा कमी मिळत आहे त्यामुळे आपोआप ऊर्जा वाचवण्याच्या मूडमध्ये जातं.
"स्नायू हे शरीरातील असं टीशू आहे जे विश्रांतीच्या अवस्थेत हे सर्वाधिक ऊर्जा खर्च करत. त्यामुळे जेव्हा शरीरातील कमी कॅलरी मिळतात तेव्हा ते स्नायूंना जास्तीच्या खर्च समस्त अगदी एखाद्या कंपनीसारखं जी आर्थिक संकटात असताना सर्वात आधी मागड्या किंवा जास्त खर्चाच्या विभागातच कपात करतात".
म्हणूनच स्नायू टिकवायचे असतील तर पेशींचा पोषण मुलं होणं गरजेचं आहे.
- Get link
- X
- Other Apps


Comments
Post a Comment