MAHA TET HALL TICKET UPDATE

 MAHA TET HALL TICKET UPDATE  हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर दि.१०/११/२०२५ ते दि. २३/११/२०२५ पर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.

इतर शिक्षकांचा पसंतीक्रम कसा पहावा..

 संवर्ग 4 बदली पात्र शिक्षकांना आज दिनांक पाच ऑगस्ट पासून विकल्प भरण्यास सुरुवात झाली आहे. फॉर्म भरताना शाळा निवडण्यास साठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी.

* सेवा जेष्ठतेनुसार आपले विकल्प निवडावेत.

आपल्यापेक्षा सेवा जेष्ठ शिक्षकांचे विकल्प फॉर्म पाहूनच आपला कल्प फॉर्म तयार करावा.

*इतर शिक्षकांचा पसंतीक्रम पाहण्यासाठी...*



Open होणाऱ्या पेजवर आपला मोबाईल नंबर टाईप करा व Send OTP ऑप्शन वर क्लिक करा.


 आपल्या मोबाईल नंबर वर OTP आला असेल तो टाकून लॉगिन करा.


➡️ स्क्रीनवर आलेले declaration स्विकारून डाव्या बाजूला असलेल्या तीन रेषांवर क्लिक करा मेनूतील Intra District वर क्लिक करावे.



➡️ त्याखालील List वर क्लिक करावे


➡️ List वर क्लिक केल्यानंतर application type व count असे दोन ऑप्शन दिसतील.


➡️ आपण ज्या जिल्ह्यातील आहोत त्या जिल्ह्यातील eligible, intitled, cader 1, cadre 2 व difficulty area यादीतील शिक्षक संख्या दिसेल.


➡️ संवर्ग 1 च्या ज्या शिक्षकाचा प्राधान्यक्रम पाहायचा आहे त्याकरिता cader 1, च्या रखान्याला क्लिक करा cadre 1 application पेज open होईल.


➡️ त्या ठिकाणी District, Taluka, व ज्या शिक्षकाचा प्राधान्यक्रम पाहायचा आहे त्या शिक्षकाच्या शाळेचा Udise सबमिट करा व त्या समोरील सर्च या टॅबला क्लिक करा.



➡️ त्या शाळेतील सर्व शिक्षकांची नावे आपणास दिसून येतील त्यामधील ज्या शिक्षकाचा आपल्याला प्राधान्यक्रम बघायचा आहे त्या नावावर क्लिक केल्याबरोबर त्यांनी भरलेला प्राधान्यक्रम आपणास दिसून येईल.




 वरील पद्धतीने आपण आपल्यापेक्षा जेष्ठ शिक्षकांनी कोणत्या जागा मागितलेलल्या आहेत, हे पाहून अभ्यासपूर्वक आपल्या शाळा पर्याय आपण निवडू शकतो.


माहितीस्तव

Comments

Popular posts from this blog

"जवळ जवळ सर्वच जिल्हा अंतर्गत बदली कार्यमुक्तीचा मार्ग मोकळा."

महाराष्ट्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय : ईद ए मिलाद सुट्टीच्या तारखेत बदल

"महत्त्वाची घोषणा – फेब्रुवारी 2013 पूर्वी नियुक्त शिक्षकांसाठी पात्रता परीक्षा अनिवार्य नाही!"

“TET च्या तणावाने घेतला जीव! शिक्षकाने WhatsApp वर संदेश पाठवून टाकले टोकाचे पाऊल”

"TET शिवाय नोकरी? सुप्रीम कोर्टाने दिला मोठा धक्का शिक्षकांना!"