ऐतिहासिक विजय
अतिशय अटीतटीच्या झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने इंग्लंडवर सहा धावांनी विजय मिळवत अँडरसन - तेंडुलकर ट्रॉफीमध्ये २-२अशी बरोबरी साधली.
आजचा सामना क्रिकेटच्या इतिहासातील एक अविस्मरणीय सामना म्हणून गणला जाईल. कसोटी क्रिकेट आजही याच गोष्टीमुळे टिकून आहे आणि त्याची रंजकता दिवसेंदिवस वाढत आहे हे आजच्या सामन्यातून दिसून आले.
मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्ण यांच्या भेदक गोलंदाजी समोर इंग्लंडच्या फलंदाजांना दिलेले आव्हान केला होता आले नाही. जखमी असलेला क्रिस बॉक्स फलंदाज बाद झाल्याच्यानंतर धैर्याने मैदानात उतरला परंतु मोहम्मद शिराजच्या गोलंदाजी पुढे इतर फलंदाज तग धरू शकले नाहीत.
Comments
Post a Comment